जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे
#ShinzoAbe #Japan #गोळीबार #जपान #ताज्या बातम्या #शिंझोआबे